जेवण झाल्यानंतर घेऊ नका गरम पाणी

जेवण झाल्यानंतर अनेकांना थंडगार पाणी पिण्याची सवय असते.  थंड पाणी पिल्याने जरी पोटाला गारवा मिळत असला तरी असे पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक आहे. थंड पाणी पिल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की थंड पाणी पिल्याने काय होते.
जेवल्यानंतर लगेच थंडगार पाणी पिण्याची सवय अतिशय धोकादायक समजली जाते.

एका संशोधनानुसार जेवल्यानंतर थंडगार पाणी पिल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे जेवल्यानंतर शकते तोपर्यंत थंडगार पाणी येऊ नये. तसेच जेवल्यानंतर गार पाणी पिल्याने पचनक्रिेवर देखील याचा परिणाम होतो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. यांनी पोटात आढळणारे ऍसिड खाण्याच्या संपर्कात येऊन फॅट्समध्ये परावर्तित होतात त्यांनी तुम्हाला दुसरे आजार देखील होतात. थंडगार पाणी पिल्याने कफ तयार होतो. यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही कमी होते. यामुळे तुम्हाला सर्दी होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेचच थंडगार पाणी पिऊ नये. गार पाणी पिल्यानंतर हे थोड्यावेळासाठी तोंडातच राहते आणि सामान्य तापमानावर आल्यावरच गळ्यातून खाली उतरते. अधिक वेळेपर्यंत गार पाणी पीत राहिल्याने समस्यादेखील उत्पन्न होऊ शकते. गार पाणी शरीरात तयार होणारे तापमान देखील कमी करते. जेवणानंतर गार पाण्याने आतडे देखील संकुचित होऊन जातात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यांना ही समस्या असेल त्यांनी गार पाणी पिणे टाळावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *